Original topic:

Read!!

(Topic created on: 07-23-2019 01:21 AM)
395 Views
Ankita1
Active Level 10
Options
Community Guidelines
मला आवडलेले काही.... 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *भारतीय शास्त्रीय संगिताविषयी काही उपयुक्त माहिती.* *कुठला राग केंव्हा ऐकायचा?* सकाळी २ ते ४ :- सोहिनी, पारज सकाळी ४ ते ६ :- ललित, भटीयार,भंकार सकाळी ६ ते ८ :- जोगिया, रामकली, भैरव, कलिंगडा विभास,गुणकली सकाळी ८ ते १० :- तोडी, कोमल रिषभ आसावरी, बिलासखानी तोडी, अहिरभैरव, नटभैरव, हिंडोल दुपारी १० ते १२:- जौनपुरी, अलैया बिलावल, देसकार, भैरव, देसी, असावरी, दुपारी १२ ते २ :- गौड सारंग, शुद्ध सारंग, वृंदावनी ,सारंग दुपारी २ ते ४ :- भिमपलासी , मुलतानी दुपारी ४ ते ६ :- पटदीप, श्री, पूर्वी, धानी, बरवा सायंकाळी ६ ते ८ :- हमीर, शुद्ध कल्याण, यमन, पुरिया, मेघ, गौरी, हंसध्वनी, पूरियाधनाश्री, लक्ष्मी कल्याण, हमीर, यमन कल्याण रात्री ८ ते १० :- देश , दुर्गा, केदार, जयजयवंती, मीयाँमल्हार, सुरदासी मल्हार, काफी, रामदासी मल्हार, बहार, जोग, दुर्गा, हेमकल्याण, नटभैरव, भूपाली, गारा , कामोद, तिलंग, शाम कल्याण, नंद, जोग, केदार, चांदनी केदार , देश, गौड मल्हार, तिलक कामोद, खमाज, कलावती रात्री १० ते १२ :- चंद्रकंस, शंकरा, बागेश्री, बिहाग, अभोगी, नायकी कानडा ,कौशिक अवनी, बिहागडा, सरस्वती, रात्री १२ ते २ :-अडाणा, शहाणा, दरबारी कानडा, आणि मालकंस. *राग आणि त्यांच्य श्रवणाचे लाभ* १ राग दुर्गा – आत्मविश्वास वाढविणारा. २ राग यमन – कार्यशक्ती वाढवणारा. ३ राग देसकार – उत्थान व संतुलन साधणारा. ४ राग बिलावल – अध्यात्मिक उन्नती व संतुलन साधणारा. ५ राग हंसध्वनी – सत्य असत्याची जाणिव करून देणारा राग. ६ राग शाम कल्याण – मुलाधार उत्तेजीत करणारा व आत्मविश्वास वाढविणारा. ७ राग हमीर – आक्रमकता वाढविणारा, यश देणारा व शक्ती आणि उर्जा निर्माण करणारा. ८ राग केदार – स्वकर्तृत्वावर पूर्ण विश्वास निर्माण करणारून भरपूर उर्जा निर्माण करणारा तसेच मुलाधार उत्तेजित करणारा. ९ राग भूप – शांतता निर्माण करणारा व संतुलन साधून अहंकार संतुलनात आणणारा. १० राग अहिरभैरव – शुद्ध इच्छा प्रेम आणि भक्तीभाव निर्माण करणारा व आध्यात्मिक उन्नतीस पोषक वातावरण निर्मिती करून समाधान देणारा. ११ राग भैरवी – इडा नाडी सशक्त करणारा भावनाप्रधान राग सर्व सदिच्छा पूर्णकरून प्रेम वृध्दिंगत करणारा असा सहस्त्राराचा राग. १२ राग मालकंस – अतिशय शांत - मधुर राग प्रेमभाव निर्माण करणारा व संसारिक सुख वृध्दिंगत करणारा. १३ राग भैरव – शांत वृत्ती व शुध्द इच्छा निर्माण करणारा राग हा आध्यात्मिक प्रगतीस पोषक असून शिवतत्व जाग्रुत करणारा असा आहे. १४ राग जयजयवंती – सुख समृद्धि देणारा राग असून यश दायक आहे विशुद्धीच्या सर्व समस्या दूर करण्याची क्षमता बाळगतो. १५ राग भिम पलासी – संसार सुख व प्रेम देणारा. १६ राग सारंग – कल्पना शक्ती व कार्यकुशलता वाढीस लावून नवनिर्मितीचे ज्ञान प्रदान करतो आत्मविश्वास वाढीस लावून परिस्थितीचे भान देणारा अत्यंत मधुर राग. १७ राग गौरी – शुध्द इच्छा, मर्यादाशीलता, प्रेम, समाधान, उत्थान इत्यादी गुणवर्धक राग. डाव्या विशुद्धीच्या सर्व बाधा नाहिशा करण. *संगीतोपचार* *विशेष सूचना:-* डाँक्टरांचे उपचार घेत असताना हे संगीतोपचारही घ्यावेत, पण डाँक्टरांचे उपचार मात्र थांबवू नयेत. *हृदयरोग* राग दरबारी व राग सारंग १) झनक झनक तोरी बाजे पायलिया ( मेरे हुजूर ) २) तोरा मन दर्पण कहलाए ( काजल ) ३) बहुत प्यार करते है ,तुमको सनम ( साजन ) ४) जादूगर संय्या छोडो मेरी ( फागून) *विस्मरण* लक्षात रहात नाही त्यांनी शिवरंजनी राग ऐकावा १) मेरे नयना सावन भादों ( मेहबूबा ) २)ओ मेरे सनम ( संगम ) ३)दिल के झरोखे मे तुझको बिठाकर ( ब्रह्मचारी ) ४) जाने कहा गये वो दिन ( मेरा नाम जोकर ) *मानसिक ताण, अस्वस्थता* ज्यांना मानसिक ताण भरपूर प्रमाणात असेल त्यांनी राग बिहाग आणि राग मधुवंती वर आधारित गाणी ऐकावीत १) पिया बावरी ( खूबसूरत ) २)मेरे सूर और तेरे गीत ( गूँज उठी शहनाई ) ३)मतवारी नार ठुमक ठुमक चली ( आम्रपाली ) ४) तेरे प्यार मे दिलदार ( मेरे मेहबूब ) *रक्तदाब* हाय ब्लड प्रेशर साठी हळू ( धीमी गती ) चालीची ,तर लो ब्लड प्रेशर साठी जलद चालीची गाणी फायदेशीर ठरतात *उच्च रक्तदाब* १) चल उड़ जा रे पंछी ( भाभी ) २) चलो दिलदार चलो ( पाकीजा ) ३) नीले गगन के तले ( हमराज ) ४) ज्योती कलश छलके ( भाभी की चूड़ियाँ ) *कमी रक्तदाब* १) जहाँ डाल डाल पर ( सिकंदरे आज़म ) २) पंख होती तो उड़ आती रे ( सेहरा ) ३) ओ निंद ना मुझको आये ( पोस्ट बॉक्स नं. ९०) *रक्तक्षय, अनिमिया* अशा वेळी राग पिलू वर आधारलेली गाणी ऐकावी. १) खाली शाम हाथ आई है ( इजाजत ) २) आज सोचा तो आँसू भर आये ( हँसते जख्म ) ३)नदियाँ किनारे ( अभिमान ) ४) मैने रंग ली आज चुनरिया ( दुल्हन एक रात की) *अशक्तपणा* शक्ती ताकद कमी झालेली वाटतेय ,उत्साहाचा अभाव काही करण्याचा कंटाळा येतो अशा वेळी राग जयजयवंती वरील आधारित गाणी ऐकावी १) मोहब्बत की राहों मे चलना संभलके ( उड़न खटोला ) २) मनमोहना बड़े झूठे ( सीमा ) ३) साज हो तुम आवाज हूँ मै ( चंद्रगुप्त *पित्तविकार, अॅसिडीटी* अॅसिडीटीवर उपाय म्हणून राग खमाज वर आधारित असलेली गाणी ऐकावीत १) छूकर मेरे मन को ( याराना ) २) तुम कमसीन हो नादा हो ( आई मिलन की बेला ) ३) आयो कहाँ से घनश्याम ( बुढ्ढा मील गया ) ४) तकदीर का फसाना जाकर किसे सुनाये ( सेहरा ) *चित्रपटगीते सर्वपरिचित आहेत म्हणून वर दिली आहेत. रागाची चव कळावी म्हणून. पण प्रत्यक्ष राग- सर्वांगाने सजवलेला- ऐकणे अधिक लाभदायक ठरेल.* संग्राहक: Prashant V Upasani 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
0 Likes
5 Comments
AkashMMG
Active Level 3
Community Guidelines
हे इथे टाकण्याची एवढी गरज नाही असं मला वाटत^^
0 Likes
Ankita1
Active Level 10
Community Guidelines
bara..🙏
0 Likes
AkashMMG
Active Level 3
Community Guidelines
tujh insta Id ky e...😊😊
0 Likes
AkashMMG
Active Level 3
Community Guidelines
eyy INSTA ID
0 Likes
deepakvashya
Active Level 6
Community Guidelines

Nice post

0 Likes