जेवढं पहाटेच रूप मोहक असत, रोज नव्याने जीवन जगण्याची सुरवात करून देत ना त्याहून जास्त मावळत्या सूर्याचं देखणं रूप असत, इवल्याश्या️ जीवाला पण घरट्याची ओढ लावणारी ही सांज वेळ...! सूर्यास्त, ही एक नैसर्गिक घटना आपल्याला खूप गोष्टी सांगून जाते...य...