नमस्कारमी विक्रम2 वर्षा पूर्वी सॅमसंग कंपनी चा मोबाईल या23 5G घेतला होता आणि तेहव पासून मोबाईल प्रॉब्लेम देत आहे आणि या संदर्भात मी सर्व्हिस स्टेंटर पण खूप वेळा गेलो त्यांनी मोबाईल नीट करून दिला नाही व जो प्रॉब्लेम होता तो करून देत नव्हते दुसरा काही ...