Highlighted
Beginner Level 2
सदिच्छांची ही सोनेरी किरणे पसरो तुमच्या आयूष्यात, दसऱ्याच्या हा सूवर्ण क्षण अखंड नांदो तुमच्या जीवनात, शूभ मुहूर्ताचा हा दसरा होवो आपणास लाभाचा, आपल्या जीवनात बरसो पाउस सूवर्णाचा...!

🌸🌸🌸🌸🌸🌸 
*दसऱ्यानिमीत्त हार्दीक शुभेच्छा* 
🌸🌸🌸🌸🌸🌸